हजारोंच्या संख्येने गोरबंजारा समाज बांधवांचा भाजपात प्रवेश

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: January 07, 2024 13:15 PM
views 44  views

कुडाळ : गोरबंजारा समाज बांधवांचा भारतीय जनता पार्टीत हजारोच्या संख्येने प्रवेश// बंजारा समाजाच्या वतीने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताच भाजपा पक्षाचा जयजयकार // केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते भाजपा शाल स्वीकारत गोरबंजारा समाजाच्या हजारो बांधवांचा भाजपा मध्ये प्रवेश // प्रवेशा नंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बंजारा समाजाकडून पुष्पहार  घालून करण्यात आला सन्मान //