चष्मा कारखाना कुठे गेला ? : राजन तेलींनी मंत्री केसरकरांना डिवचलं

Edited by: विनायक गावस
Published on: April 19, 2023 19:45 PM
views 140  views

सावंतवाडी : चोरीला गेलेल्या विकासकामांचा शोध घेऊ // चष्मा कारखाना गेला कुठे ?// पोलिस ठाण्यात द्यावी लागेल तक्रार // खोटं बोलायचं पण किती ? // २०१४ ला फक्त बांद्यात होती भाजप // आज ६३ पैकी ५२ ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता // मतदारसंघात १२५ पैकी ८२ ग्रामपंचायतवर सत्ता // सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग नगरपरिषदेत भाजपचा झेंडा // शतप्रतिशत भाजप करताना आम्हाला द्या पाठिंबा// आम्हाला हिणवलं गेलय // सर्वच निवडणुकीत द्या ताकद // युती करायचीच असेल तर निवडणूकीतनंतर करू // सावंतवाडी शहरात सुद्धा संजू परब यांच्या रूपानं फुललं 'कमळ' // काहीजण सोडतायत पुड्या // एक ग्रामपंचायत असताना लढवली विधानसभा// आज पक्ष बळकट // जगातला मोठा पक्ष // या पक्षाचा सदस्य असल्याचा अभिमान//