'त्या' कॉन्ट्रॅक्टरना लगेच ब्लॅक लिस्ट करा

पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचना | जिल्हा नियोजन सभा
Edited by:
Published on: April 11, 2025 16:46 PM
views 330  views

सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे यांची सीईओ यांना कडक सूचना // जिल्हा परिषदेवर प्रशासक आहे // कॉन्ट्रॅक्टरांची बील अडलेली नाहीत // कामाच मात्र नाव नाही // अशा कॉन्ट्रॅक्टरना लगेच ब्लॅक लिस्ट करा // जलजीवनचे पैसे येणं सुरु आहे // वितरणही सुरु आहे // पान कामं अजिबात झालेली नाहीत : नितेश राणे //