
रत्नागिरी : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी सुरू // टपाली मतदानाने मतमोजणीस झाली सुरवात // रत्नागिरी चिपळूण, राजापूर कणकवली व कुडाळ सावंतवाडी विधानसभा मतदार संघ निहाय होणार मतमोजणी// तीन मतमोजणी कक्षातून मतमोजणीचे विधानसभा मतदार संघातून करण्यात आलंय नियोजन//