मागील अडीच वर्षात असलेले मुख्यमंत्री बाहेर आलेच नाही | नारायण राणेंचं ठाकरेंवर टीकास्त्र

Edited by:
Published on: June 06, 2023 14:12 PM
views 92  views

कुडाळ : शासन आपल्या दारी // केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे भाषण // मागील अडीच वर्षात असलेले मुख्यमंत्री बाहेर आलेच नाही // सर्वांसामान्यांच्या दारी आलेच नाही // राणेंची उद्धव ठाकरेंवर टिका // मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आपले सरकार आल्यासारखे सर्वांसामान्यांना वाटत आहे // पर्यटन जिल्हा युती सरकारच्या काळात जाहीर झाला // पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने झालो मंत्री // येथे ट्रेनिंग सेंटर होतेय सुरु // युवक युवतींना मिळणार नोकऱ्या // त्यासाठी जमिनीची होती आवश्यकता // 13 कोटी रुपये शासनाने भरावे असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविल्या होता // मात्र, मुख्यमंत्र्यांनी 13 कोटी केले माफ // आता लवकरच msme मार्फत ट्रेनिंग सेंटर होणार सुरु // जिल्हा गतिमानतेने प्रगतशील व्हावा // पर्यटनातून विकास व्हावा पालकमंत्री // रोजगार वाढेल //प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न वाढेल // मिनी ट्रेनचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना दिला // देवगड ते वेंगुर्ला आणि सावंतवाडी ते नांदगाव // किनारपट्टी फिरणाऱ्या ट्रेनचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना दिला आहे // लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून मिनी ट्रेन होईल सुरु // पर्यटनातून करणार जिल्ह्याचा विकास // काहीजण सुपारी घेऊन प्रकल्पांना करत आहेत विरोध // उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि कोकणाच्या मुळावर उठले // एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मागाल ते द्यायला लागले // स्वतः कित्येक खोके घशात घातले आणि दुसऱ्यांना डिवचायचे करतायत काम //राणेंची ठाकरेंवर टिका // निवडणुका आल्यावर बेडूक पडतील बाहेर // विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका // हे आपलं सरकार आहे // शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे // शिवसेना भाजपाची राज्यात आहे सत्ता // दोन्ही पक्षांना साथ देण हे सर्वांचं काम आहे // सभामंडपात बसलेल्या लोकांना त्रास झाला याबद्दल दिलगिरी // पण इथे बसलेला वेळ वाया जाणार नाही // नारायण राणे //