
सावंतवाडी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आंबोलीत न थांबल्याने त्यांच्या स्वागतासाठी थांबलेले दोनशेच्या वर कार्यकर्ते नाराज \\ दुपारपासुननच राज ठाकरेंच्या स्वागतासाठी थांबले होते कार्यकर्ते \\ राज ठाकरे आहेत कोकण दौऱ्यावर \\ सावंतवाडीत थोड्याच वेळात होणार आगमन \\