
दोडामार्ग : कोकणात आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघ वाऱ्यावर का? आरोग्य, वन्यप्राणी उपद्रव, रोजगार हे प्रश्न जशाचे तशे // अर्चना घारे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील समस्यांचा वाचला पाढा // हा मतदार संघ पुढे नेण्यासाठी , सर्वांगीण विकासासाठी आपण द्याल ती जबाबदारी पार पाडण्याचा दिला शब्द //