सुनील राऊळ यांच्याकडून विधायक समाजकार्य घडो ; वाढदिवसाच्या संजू परब यांनी दिल्या शुभेच्छा

Edited by: विनायक गावस
Published on: July 27, 2023 15:02 PM
views 92  views

सावंतवाडी : सैनिक नागरी पतसंस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर तथा सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल राऊळ यांना भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी त्यांची वाढदिवसानिमित्त भेट घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सुनील राऊळ यांच्याकडून असंच विधायक समाजकार्य घडो अस प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केल‌. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांसह सैनिक नागरी पतसंस्थेचे सदस्य उपस्थित होते.