वैभव नाईक पालकमंत्री बनतील : अतुल बंगे

Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: November 17, 2024 20:13 PM
views 194  views

कुडाळ : महाविकास आघाडीचे कुडाळ - मालवण विधानसभेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे माणगावात // सभेला सुरुवात // शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल बंगे यांच भाषण  // वैभव नाईक यांना प्रोत्साहन देण्याचं काम माजी खासदार माणगाव मधील जनतेने केलं // कोरोना काळात  जनतेच्या उपयोगी पडत होता तो आमदार वैभव नाईक // ४० आमदार फुटून गेले त्यावेळी तुमचा आमचा स्वाभिमान असलेला आमदार वैभव नाईक एकनिष्ठ राहिले // वैभव नाईक आता पालकमंत्री बनून माणगाव मध्ये येणार //