
कुडाळ : भारतीय जनता पार्टी आणि भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री चषक भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भजन स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेत २९ मंडळ झाली सहभागी झाले आहेत. महालक्ष्मी हाॅल इथं ही स्पर्धा सुरु आहे.