डावखरेंच्या विजयाचा ओरोसमध्ये जल्लोष

Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 03, 2024 14:18 PM
views 68  views

सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुक व पदवीधर  निवडणुकीत झालेल्या भाजपा उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष आज जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती ओरोस येथे बैठकी दरम्यान एकत्रितपणे केला.

 यावेळी  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, अशोक सावंत, राजू राऊळ, संजू परब, सरोज परब, चारुदत्त देसाई, मनोज रावराणे, बंड्या सावंत, मनोज नाईक,संतोष कानडे, नासिर काझी, संतोष किंजवडेकर, संजय वेंगुर्लेकर, महेश धुरी, रवींद्र मडगावकर,विजय केनवडेकर, विनायक गवंडळकर, सुधीर दळवी, अजय गोंधवळे, रुपेश कानडे, पप्या तवटे, प्राची तावडे, अशोक राणे, चंद्रकांत जाधव उपस्थित होते.