
देवगड : महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देवगडात // युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांचं भाषण // देवगडचा पाणी प्रश्न गेल्या दहा वर्षांत सुटला नाही // केवळ इथे खेळ मांडला //आम्ही तो सोडविण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांनी खो घातला // किटकनाशके बोगस देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली // असा बोगस आमदार आपल्याला नको //