म्हैस गाडीसमोर आली आणि भयंकर घडलं

Edited by:
Published on: September 12, 2023 17:01 PM
views 2532  views

मुंबई गोवा महामार्गावर हुमरमळा पुष्पसेन ज्ञानपीठ समोर अपघात // गुराख्यासह म्हैस गाडीसमोर आल्याने भीषण अपघात // गुराख्याला वाचविताना घडला अपघात // अपघातात गुराख्यासह म्हैस जखमी //  गुराखी जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात स्थानिकांनी केलं दाखल // अपघात पाहण्यासाठी गर्दी // अपघात घडून तब्बल अर्ध्या तासानंतरही घटनास्थळी अद्याप पोलीस प्रशासन दाखल नाही //