
सावंतवाडी : आरोंदा ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपच्या सौ. सायली सहदेव साळगावकर यांची निवड झाल्याबद्दल भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग बँक संचालक महेश सारंग यांनी अभिनंदन केले.
यावेळी माजी बांदा मंडल अध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस महेश धुरी, बांदा मंडल सरचिटणीस नारायण कांबळी, मधुकर देसाई, ग्रा. सदस्य आत्माराम आचरेकर, मा. ग्रा. सदस्य सहदेव साळगावकर, ग्रा.सदस्य नरेश देऊळकर, शक्ती केंद्रप्रमुख देवानंद खवणेकर, सुरेंद्र श्रीधर कामत, सत्यवान पराडकर, रोशन परब, समीर परब, शांताराम परब, अक्षय नाईक, रुपेश धर्णे, संदीप परब, राजन बाके, संजय गडेकर, संदीप नेमळेकर, प्रदीप साळगावकर, विष्णू जोशी, सुप्रिया पार्सेकर, गीतांजली तारी, सिद्धेश नाईक, सुभाष नाईक, अशोक नाईक, बबन नाईक, इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते