आ. नितेश राणे आज वैभववाडी दौऱ्यावर !

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 27, 2024 06:30 AM
views 282  views

वैभववाडी : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे आज वैभववाडी तालुक्याच्या दौऱ्यावर //आज दिवसभरात विविध विभागांच्या कामांचा घेणार आढावा // वैभववाडी रेल्वे स्थानक, बसस्थानक याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याकडून घेणार आढावा //दुपारी ३वा.पंचायत समिती सभागृहात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा घेणार आढावा //