चिंतन करा चिपळी घ्या आणि बसा

नारायण राणे यांचा शरद पवारांना टोला
Edited by: भरत केसरकर
Published on: December 03, 2023 19:24 PM
views 224  views

मालवण : केंद्रीय मंत्री मंत्री नारायण राणेंनी विजया बद्दल केला आनंद व्यक्त // मोदींनी सांगितल्याप्रमाणे तीन राज्यात विजय झाला, आम्हा बीजेपी कार्यकर्त्यांना त्याचा आनंद // विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावी, आम्ही भाजपला जिंकत राहू // येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी पंतप्रधान होणार // नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील, कुठेही काटे की टक्कर नव्हती // टीआरपी वाढवण्यासाठी चॅनेलवाले एक्झिट पोल दाखवत होते //देशात काटे की टक्कर देण्यासाठी एकही पक्ष शिल्लक नाही // विजयानंतर विरोधक गुपचूप, मातोश्रीचा दरवाजा बंद // येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपचाच विजय असेल // चिंतन करा चिपळी घ्या आणि बसा // केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शरद पवारांना टोला // शरद पवार यांचं नाव घेऊन दिवस खराब करू नका // आम्हाला विजय उत्सव साजरा करू दे // विरोधकांना डोकं वर करायला नको असे आजचे रिझल्ट // यापेक्षा दारूण पराभव विरोधकांचा होणार // मातोश्रीचे पाचच्या वर आमदार निवडून येणार नाहीत // नारायण राणेंनी केल स्पष्ट // यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी खासदार निलेश राणे,माजी आमदार राजन तेली,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,अशोक सावंत,धोंडू चिंदरकर,दीप्ती पडते,बंड्या सावंत,राजू राऊळ,बाबा परब यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित //