असा आहे सर्वोदय पतसंस्थेचा पहिला निकाल...!

Edited by: भरत केसरकर
Published on: October 28, 2023 19:30 PM
views 186  views

कुडाळ : सर्वोदय पतसंस्थेचा पहिला निकाल हाती आला आहे // मदन कृष्णा गोसावी -६२२-विजयी (कपबशी), // रामचंद्र धोंडी खरात - (४८३) नारळ // बाद मते-६५ // रामचंद्र धोंडी खरात-१७० मतांनी विजयी झाले आहेत // पहिल्या निकालात दादा बेळणेकर पॅनलचा उमेदवार विजयी // ओबीसी गटाचा निकाल - गुरुप्रसाद कोरगावकर-नारळ-५३५,जनार्दन कदम-५७७ (कपबशी) // जनार्दन कदम-३७ मतांनी विजयी // दादा बेळणेकर पॅनलचे दोन उमेदवार विजयी // प्रकाश मोर्ये गटाला मोठा धक्का // एनटी आणी ओबीसी गटाचे निकाल हाती //