घराची भिंत कोसळली !

Edited by: भरत केसरकर
Published on: July 21, 2023 20:47 PM
views 257  views

कुडाळ : कुडाळ माणगाव डोंगरवाडी रत्नप्रभा कृष्णा गडेकर यांच्या राहत्या घराची मातीची भिंत मुसळधार पावसाने काल कोसळली. गुडेकर यांचे  हजार रुपये नुकसान झाले.तसेच माजी सरपंच सचिन धुरी आणि तलाठी शेनवी यांनी नुकसानीचा पंचनामा केला.या घरात एकटीच रहात असुन घर जमीन दोस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.तरी संबंधित प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.