भाजपची कुडाळात संघटनात्मक आढावा बैठक !

Edited by: भरत केसरकर
Published on: April 03, 2024 08:04 AM
views 298  views

कुडाळ : थोड्याच वेळात कुडाळ येथील महालक्ष्मी हाॅल येथे नारायण राणेंच्या उपस्थितीत होणार भाजपची संघटनात्मक आढावा बैठक //नारायण राणेंचे होणार थोड्याच वेळात आगमन // माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी, माजी जि.प.अध्यक्ष रणजित देसाई, माजी आमदार बाळा माने सभास्थळी उपस्थित //