केसरकरांच्या विजयानंतर ५ हजार नारळाचं तोरण बांधणार

देव पाटेकराला संजू परब यांचा नवस
Edited by: विनायक गांवस
Published on: October 29, 2024 07:00 AM
views 325  views

सावंतवाडी: दीपक केसरकर यांनी सहकुटुंब देवदर्शन केले. देव पाटेकर, उपरलकर, एकमुखी दत्त मंदीर येथे दर्शन. देव पाटेकराला संजू परब यांचा नवस. केसरकरांच्या विजयानंतर ५ हजार नारळाचं तोरण बांधणार. राजघराण्याचे दीपक केसरकर यांनी घेतले आशीर्वाद.सौ. पल्लवी केसरकर, युवराज लखमराजे भोंसले,  जिल्हा संघटक संजू परब, कन्या सोनाली वगळ,जावई सिद्धार्थ वगळ, आदी उपस्थित