आचिर्णे उपोषण स्थळी शिवसेना नेते अतुल रावराणे दाखल

सा. बा. व जि. प. बांधकामच्या अधिका-यांना धरले धारेवर
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 09, 2024 09:18 AM
views 505  views

वैभववाडी : आचिर्णे धनगरवाडी ग्रामस्थांचे रस्त्यासाठी सुरू आहे उपोषण//उपोषण स्थळी शिवसेना नेते अतुल रावराणे दाखल//सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी पोहोचले घटनास्थळी//श्री.रावराणे यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर//इतके वर्षे हा प्रश्न प्रशासनामुळेच रखडला//आता हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय सुटका नाही//