इंटरनॅशनल आॅलिंम्पियाडमध्ये सेंट्रल इंग्लिश स्कूलचे घवघवीत यश

Edited by: विनायक गावस
Published on: August 05, 2023 16:37 PM
views 109  views

सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल ओलिंम्पियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे . यामध्ये इ . २ री तील नहुश पारगावकर , इ .३तील अलिझा शेख यांनी सुवर्णपदक , इ . २री तील   नसरीन मल्लिक, फैजान खान,  निहान रावराणे, आद्या जोशी यांनी रौप्य पदक व  इ . ४थी तील  हम्जा खान , मुआझ दर्गावाले ,  निहाल मुल्ला, इ. ६ वी तील  देवार्य परुळेकर , इ . ७ वी तील कु. फिदा शेख ,  साहिल नाईक या विद्यार्थ्यांनी कांस्यपदक मिळवले आहे.

तसेच इ. २ री तील आम्रा दुर्वेश ,  अर्कम शेख , रेहम बेग,अर्मान नाईक, हबीबा बागवान , नोरेझ आगा,  विहान परुळेकर, आदिबा कडोली, इ .३री तील  आयेशा बंगलेकर , साक्षी खटावकर , तहा बेग, नक्ष रैगर, सेहेर पटेल ,  सबरीना शेख , चिराग राऊळ , मोहम्मद अश्मान मकानदार ,मोहम्मद अमर बागवान ' रय्यान शेख , इ . ४ तील  अथर्व निंबाळकर , मोहम्मद हाफीज शेख , आयान नेसर्गी, शयान बेग, उमर शहा, सना नेसर्गी, आरीज ख्वाजा, असद नदाफ, इ .६ वी तील श्रेयस वंजारी, वसंत गवस , चिराग नेरुरकर,  प्रिन्सकुमार  प्रसाद आणि इ . ७ वी तील रिझा बेग , हाशिम नाईक ,मिस्बा शहा ,  यश राऊळ हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्रशालेच्या शिक्षिका श्रीम. गायत्री शिंदे यांनी मार्गदर्शन केले .

         

सावंतवाडी मर्कझी जमात, बॉम्बे संस्थेचे  पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, पर्यवेक्षिका मारिया पिंटो, शिक्षिका  फिरदोस ख्वाजा, सिद्धी गोसावी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , पालक - शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे पदाधिकारी  यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .