चक्क 6 पायांचं वासरू !

Edited by: रुपेश राटाटे
Published on: September 24, 2023 14:04 PM
views 366  views

रायगड : रायगडमध्ये एका गाईच्या पोटी चक्क सहा पाय असलेल्या छोट्या वासराने जन्म घेतलाय. शनिवार २३सप्टेंबरला सायंकाळी 7 च्या सुमारास रायगड मधील कोलाड विभातील मू. मुठवली येथे  महादेव तुकाराम सुतार याच्या गोठ्यात चक्क 6 पाय असेलेले वासरू  जन्माला आल्यामुळे चर्चा आहे. रायगड सह संपूर्ण रोहा तालुक्यातून या वासराला पाहायला गर्दी होत आहे.