
कणकवली : मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत नागरी सत्कार // खासदार नारायण राणे यांच भाषण // आमच्या दृष्टीने आजचा दिवस अविस्मरणी //आज जे घडले ते ईश्वराच्या कृपेने झालं // सोनं जळत ते उजळत तसंच राणेंच्या बाबतीत झालं // ज्यांनी आमचं घर जाळलं त्यांचं हात आज कुठे आहेत? // आम्ही मात्र सोन्यासारखे उजळलो // राणेंनी काढल्या जुन्या आठवणी // आम्ही व्यवसाय करून राजकारण करतो // लोकांच्या पैशावर राजकारण करीत नाही // योग्य लोकप्रतिनिधी निवडून दिल्यावर परिवर्तन होत // मी कार्यरुपी शिल्लक आहे // राणें विरोधात जे उभे राहिले ते पडले //आता एक मंत्री झाला भविष्यात दुसराही मंत्री होईल // मी यांचा मुर्तीकार आहे // त्यामुळे मला विश्वास आहे निलेश राणेंही मंत्री होईल // तुमचे आभार कसे मानू हे समजत नाही // जिल्हावासीयांना आनंदी ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहीन //