मालवण बाजारपेठेतील रहिवासी सलिमा दाऊदखान पठाण यांचं निधन

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 05, 2023 21:04 PM
views 152  views

मालवण : मालवण बाजारपेठे येथील रहिवासी सलिमा दाऊदखान पठाण ( ५८) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, बहिण, भावजय असा परिवार आहे. बाजारपेठ येथील वफा ब्युटी कलेक्शनचे मालक कैसर पठाण यांच्या त्या भगिनी होत.