आ. वैभव नाईक उद्या मालवण दौऱ्यावर...!

Edited by:
Published on: August 16, 2023 14:44 PM
views 254  views

कुडाळ : शिवसेना उबाठा गटाचे कुडाळ-,मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे गुरूवारी मालवण दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा खालीलप्रमाणे-सकाळी ०९:३० वा. विजयभवन कणकवली येथे उपस्थिती, सकाळी ११.३० वा. कुणकवळे येथे विविध विकास कामांची भूमिपूजने,दुपारी १२.००. ते २.००. पर्यंत शिवसेना शाखा मालवण येथे उपस्थिती,दुपारी ०३.००. वा. देवबाग येथे उपस्थिती,सायं ०४.००. वा. वायरी मालवण शहर  येथे उपस्थिती, सायं ०५.०० वा. मेढा मालवण शहर येथे उपस्थिती,सायं ०६.०० वा. कातवड येथे उपस्थिती,सायं. ०७.०० वा. महान येथे उपस्थिती, रात्रौ ०८.००. वा. बिळवस येथे उपस्थिती असणार आहे.