थोडक्यात वाचले ; शॉर्टसर्किटमुळे घर बेचिराख !

इन्सुली ग्रामस्थ आक्रमक
Edited by: विनायक गांवस
Published on: January 07, 2024 10:56 AM
views 683  views

सावंतवाडी : इन्सुली सावंतटेंब येथील घर शॉर्टसर्किटमुळे बेचिराख // घरावरील वीज वितरणची लाईन तुटून घडला प्रकार // उपस्थितांनी दिली माहीती // इन्सुली ग्रामस्थ आक्रमक // सुदैवानं टळली जिवीत हानी // घरातील सदस्य लग्नासाठी नातेवाईकांकडे गेल्यानं बचावले बालंबाल // अन्यथा घडला असता मोठा अनर्थ // गलथान कारभाराचा फटका // महावितरणचे अधिकारी धारेवर // लाईन तुटून शॉक लागण्याचे दिवसेंदिवस वाढतायत प्रकार // वाढत्या दुर्घटनांकडे गांभिर्यानं पहाण्याची गरज // आजवर मनुष्य व मुक्या प्राण्यांनी गमावलेत जीव // दैव बलवत्तर म्हणून वाचलं इन्सुलीतील कुटुंब //