गर्दी पाहून मुख्यमंत्री भारावले

Edited by:
Published on: June 06, 2023 14:18 PM
views 92  views

कुडाळ : शासन आपल्या दारी // मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण // गर्दी पाहून मुख्यमंत्री भारावले // म्हणाले गर्दी बघून आनंद वाटला // कशे आसास बरे आसास ना  ?// खास मालवणीतून केली मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस // शेवटच्या टोकापर्यंत आणि प्रत्येक कोपऱ्या पर्यंत कॅमेरा फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन //