
वैभववाडी : शहरातील सार्वजनिक शौचालय परिसरात दुर्गंधीच वातावरण // शौचालयातील स्वच्छतेच्या अभावामुळे हा प्रकार // शहरात ये जा करणारे नागरिक हैराण // नाकावर हात ठेवून करावा लागतो प्रवास // बाजुलाच आहे बसस्थानक // शाळकरी विद्यार्थ्यासह प्रवाशांना सहन करावा लागतोय त्रास //