वैभववाडीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कागदावरच | झाड पडल्याने वाहतूक दिड तास ठप्प

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 20, 2024 13:06 PM
views 330  views

वैभववाडी : सांगुळवाडी कोंडवाडी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक दिड तास होती ठप्प // आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पुन्हा एकदा ठरली कुचकामी // नगरपंचायत हद्दीत असणाऱ्या याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पोहोचलीच नाही वेळेत // अखेर ग्रामस्थांनीच झाड हटवून मार्ग केला खुला //