कुडाळमधील प्रतिष्टीत प्रशालेत चोरी..?

Edited by:
Published on: December 28, 2023 14:03 PM
views 540  views

कुडाळ : कुडाळ शहरातील प्रतिष्टीत प्रशालेत चोरीची घटना..? // श्वानं पथक "त्या " प्रशालेत दाखल // कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल // मात्र, अद्याप पोलीस स्थानकात गुन्हा नोंद नाही //