
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांदिनी झाले पालकमंत्री कक्षाचे उदघाट्न // पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते झाले उदघाटन // जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सीईओ मकरंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती // जिल्ह्यातील नागरिकांना लोकाभिमुख व जलद प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी या कक्षाचा मोठा फायदा होईल // पालकमंत्री व प्रशासन एकत्र आल्याने जनतेला याचा मोठा फायदा होईल // शिवाय पालकमंत्री म्हणून आम्ही जनतेला याच कक्षातून भेटणार त्याच्या तारखा लवकरच जाहिर करणार // भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदींची उपस्थिती //