
कुडाळ : शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा // आमदार दीपक केसरकर यांचं भाषण // एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका केली स्पष्ट // शिवसेना म्हणजे बाळासाहेब यांचा विचार // हे विचार मराठी माणसाच्या मनात आहेत // मराठी एक नंबरला आहे // ज्यासाठीं मोर्चा निघतोय ते कारणच अस्तित्वात नाही // हिंदी सक्तीची नाही // मराठीच्या नावासाठी राजकारण चालू आहे // नवीन शैक्षणिक धोरणात सहावी पासून आपल्याला भाषा निवडीचा पर्याय आहे // मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा या सरकारने दिला // इंजिनिअर, मेडिकल अभ्यासक्रम मराठीतून दिले जाणार // बेळगावमधील शाळेत मराठी मूल शिकत आहेत त्यांना आपण कोट्यावधी रुपये मंजूर केले आहेत // आपण या खोट्या प्रचाराला बळी पडू नये : दीपक केसरकर // युतीचा धर्म दोन्हीकडून पाळला जाईल // केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास //