रेटिना तपासणी आता कणकवलीमध्येच

Edited by:
Published on: August 31, 2023 20:47 PM
views 475  views

*विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिसच्या शेजारी*


*आता मुंबई, पुणे, कोल्हापूरला जाण्याची गरज नाही रेटिना तपासणी आता कणकवलीमध्येच*


*रेटिना (डोळ्यांचा मागील भाग) तपासणी ~~1200~~ची  फक्त 599 मध्ये*


*दि. ०१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२३ वेळ : स. ९ ते सायं. ७ वा.*


*रेटिना म्हणजे काय व रेटिनाचे गंभीर परिणाम कोणते ?*


डोळ्याच्या मागील भागात असतो त्या पडद्याला रेटिनाअसे म्हणतात आणि नेत्रपटल असेही म्हणतात

रेटिनाचे गंभीर परिणाम - अचानक दृष्टी कमी होणे,मधुमेहामुळे रेटिनावर रक्ताच्या गुठळ्या होणे व वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास दृष्टी कमी होऊन कायमचे अंधत्व येणे, अस्पष्ट किंवा अस्थिर दृष्टी,तुमच्या दृष्टीमध्ये फ्लोटींग स्पॉटस् किंवा गोल वर्तुळे असतील. दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणे किंवा रातआंधळेपणा 


*रेटिनाचे निदान करण्यासाठी खालील तपासणी करतात ?*


*डोळ्यातील बाहुली मोठी करून मागील रेटिना तपासणी.  मागील रेटिनाची सोनोग्राफी करणे*

*मागील पडद्याचा फोटो काढणे*


*विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली*

*प्रहार ऑफिसच्या शेजारी*


 *रविवार बंद*

*अधिक माहितीसाठी संपर्क* *9850849315/8408803536* *02367-233933*