आंबेडकर जयंतीनिमित्त मंडणगड येथे विविध कार्यक्रम

Edited by:
Published on: April 13, 2025 14:20 PM
views 133  views

मंडणगड : बौध्द समाज सेवा संघ तालुका मंडणगड मुंबई व ग्रामिण यांच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2025 रोजी मंडणगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल आहे. त बाईक रँली, धम्मपुजापाठ, मान्यवरांचे स्वागत व मनोगत समारंभ, व्याख्यान,  भव्य मिरवणुक, सत्कार समारंभ व जाहीर सभा, व ऑकेस्ट्रा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकावासीयांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांचेवतीने करण्यात आले आहे.