
सावंतवाडी : श्रीमता सुलोचना गजानन भालेकर, वय ८० यांचे काल रात्री दुःखद निधन झाले. परिट समाजाचे तालुकाध्यक्ष, महालक्ष्मी भोजनालयाचे मालक राजू भालेकर यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, नातू, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते दिलीप भालेकर यांची काकी तर माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या त्या चुलत सासू होत.