
वेंगुर्ले : ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेंगुर्ले भाजप च्या वतीने बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पपू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, मा. तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महाविद्यालय संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, महाविद्यालय पर्यवेक्षक डी जे शितोळे सर, महिला जिल्हा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत गावडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, वसंत तांडेल, दादा केळुसकर, अभी वेंगुर्लेकर, प्रशांत आपटे, आकांक्षा परब, वैभव होडावडेकर, संतोष सावंत, मारुती दोडशानाट्टी, गोळम तसेच पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.