वैभववाडी नगरपंचायतीने व्यापा-यांवर का केली कारवाई ?

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: December 11, 2024 18:55 PM
views 157  views

वैभववाडी : वाभवे - वैभववाडी न.पं.च्यावतीने ५० मायक्रानपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरणा-या ९व्यापा-यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. प्रत्येकी ५००रुपये प्रमाणे ४हजार ५००रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई आज आठवडी बाजाराच्या दिवशी केली आहे. या कारवाईनंतर व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.