
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समिती सभा सुरु // 100% खर्च फेब्रुवारीत झाला पाहिजे // पालकमंत्री यांची सक्त ताकीद // यापूर्वी ज्या विभागाने खर्च केला नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे // अखर्चित निधीचा पायंडा मी जिथे पालकमंत्री आहे तिथे असता कामा नये // विकासकामाव्यतिरिक्त काही काम आहे का तुम्हाला ? // पालकमंत्री यांचा सवाल // लोकप्रतिनिधीच काम निधी आणायचं // त्याचा इम्प्लिमेंटेशन अधिकाऱ्यांना करायचं आहे // पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची अधिकाऱ्यांना स्पष्ट ताकीद //