LIVE UPDATES

तळेरेचे प्रवेशद्वारच चिखलमय

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कामाचा फटका
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 10, 2025 12:13 PM
views 134  views

वैभववाडी : तळेरे - कोल्हापुर राष्ट्रीय महामार्गावरील तळेरेच्या प्रवेशद्वारावरच झाला चिखल // राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने रस्त्याच्या कामासाठी केली आहे खोदाई // या खोदलेल्या मातीमुळे संपूर्ण रस्ता चिखलमय // दुचाकीस्वारांचे होताहेत अपघात // अवजड वाहनांनाही येथून करावी लागतेय कसरत // ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा वाहनचालकांना होतोय मनस्ताप // संबंधित विभागाचा याकडे दुर्लक्ष //