पदवीधर निवडणूक ; कणकवलीत दुपारपर्यंत 41 टक्के मतदान !

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 26, 2024 08:40 AM
views 171  views

कणकवली : कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज पार पडत आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर पदवीधर मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या. उत्स्फूर्तपणे कणकवली तालुक्यात मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत 41 टक्के मतदान झाले असून यावेळी मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. मतदान केंद्रावर  पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.