कुडाळ : हुमरसमध्ये शिवसेनेचे अनुप नाईक यांचा सीताराम तेली यांनी ३० मताधिक्याने पराभव केला आहे.७ पैकी तीन सदस्य भाजपचे विजयी झाले आहेत.सीताराम तेली ४५५ मते मिळाली आहेत.