मांगेलीत भूस्खलन !

रस्ता बंद
Edited by: संदीप देसाई
Published on: July 31, 2024 04:14 AM
views 463  views

दोडामार्ग  : दोडामार्गमधील मांगेलीत भूस्खलन झाले. पहाटेच्या सुमारास हा प्रकार कुसगेवाडी इथं घडला. गावात पहिली येणारी सकाळची बस मांगेलीत अडकून पडली.  मोठी गैरसोय झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.