विशाल परब यांनी घेतलं आरवलीच्या श्री देव वेतोबाचं दर्शन..!

Edited by: भरत केसरकर
Published on: June 29, 2023 18:15 PM
views 78  views

सावंतवाडी : आज जिल्ह्यात  आषाढी एकदशी निमित्ताने भक्तीमय वातावरण आहे. दरम्यान, आषाढी एकादशी निमित्ताने आरवली येथील श्री देव वेतोबाचं भाजप युवा नेते तसेच विशाल सेवा फाउंडेशन संस्थापक विशाल परब यांनी दर्शन घेतले.