दारूने भरलेला कंटेनर पकडला

वैभववाडी पोलीसांची कामगिरी
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 05, 2025 11:19 AM
views 864  views

वैभववाडी : करुळ तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारु वाहतूक करणारा कंटेनर वैभववाडी पोलीसांनी पकडला. ही कारवाई आज पहाटे करण्यात आली. पोलीस स्थानकात कंटेनर आणून त्यांचे मोजमाप सुरू आहे.