राणेंचा ताफा रवाना होताच विनायक राऊत जिल्हाधिकारी कार्यालयात

Edited by:
Published on: April 19, 2024 08:57 AM
views 1422  views

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भरला महायुतीकडून अर्ज // महायुतीच रत्नागिरीत जोरदार शक्तिप्रदर्शन // राणेंचा ताफा रवाना होताच इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत जिल्हाधिकारी कार्यालयात //