
कणकवली : महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांची कणकवलीत प्रचार सभा // माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच भाषण // दिपक केसरकर यांना देवाने चांगली वाणी दिली मात्र त्या वाणीतून त्यांनी भजन कीर्तन नाही केले // ते केलं असतं तर पुर्वजांचा उद्धार केला असता // शरद पवार यांच्या सोबत झालेल्या पहिल्या बैठकीत राणेंच्या दहशतवाताची पहीली तक्रार केसरकर यांनी केली // त्यांचं केसरकरांना आता राणे बद्दल साक्षात्कार झाला // साळगावकर यांची मंत्री केसरकर टिका //