मालवणच्या ग्रामदैवताचं आमदार वैभव नाईकांनी सपत्नीक घेतलं दर्शन

Edited by:
Published on: July 08, 2024 14:31 PM
views 94  views

मालवण : मालवण शहरातील श्री देव रामेश्वर मंदिर येथे महारुद्र स्वाहाकार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त आमदार वैभव नाईक यांच्या पत्नी सौ. स्नेहा वैभव नाईक यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन श्री रामेश्वर चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी देवस्थान कमिटी अध्यक्ष हरेश गावकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, दादा गावकर, आपा गावकर, अरविंद गावकर, राजन गावकर, विजय गावकर, गणेश गावकर, अक्षय गावकर, कल्पेश गावकर, दिनेश गावकर, राजेश गावकर, उदय गावकर, बाबा गावकर, योगेश गावकर,संजय लूडबे, राजन बांधेकर, सिताकांत गावकर, रमेश गावकर, कमलाकर गावकर, जगदिश गावकर, आनंद गावकर, महेश लुडबे,  दीपा शिंदे, यशवंत गावकर, सुहास वालावलकर, उमेश मांजरेकर, मिनाक्षी शिंदे, सोनाली डीचोलकर, किशोर गावकर, उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, राजू परब, मनोज मोंडकर, करण खडपे, जयदेव लोणे, देवस्थान विश्वस्त गावकर मानकरी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.