
कणकवली : तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाले आहेत. त्यामध्ये
१ असलदे,२ आशिये,3 आयनल
४ भरणी,५ बीडवाडी,६ बोर्डवे, ७ चिंचवली,८ डामरे,९ दारिस्ते,१० दारुम
११ दिगवळे,१२ घोणसरी,१३ हळवल,
१४ हरकूळ बु,१५ हरकूळ खुर्द,
१६ हुंबरट,१७ जानवली,१८ कलमठ
१९ कळसुली,२०करंजे,२१ कासरल
२२ करुळ,२३ कासार्डे,२४ कसवण तळवडे,२५ खारेपाटण,२६ कोळोशी
२७ कोंडये,२८ कुंभवडे,२९ कुरंगावणे बेर्ले, ३० लोरे,३१ माईण,३२ नडगिवे,
33 नागवे, 3४ नांदगांव,३५ नरडवे
३६ नाटळ,3७ ओसरगांव,३८ ओझरम
३९ पिसेकामते,४० पियाळी,४१ फोंडाघाट,४२ साकेडी,४३ साळीस्ते,४४ सांगवे,४५ सातरल,४६ सावडाव,४७ शेर्पे,४८शिवडवने,४९ शिरवल,
५० शिवडाव,५१ तळेरे,५२ तरंदळे,५३ तिवरे,५४ वागदे,५५वाघेरी,५६ वायंगणी
५७ वरवडे,५८ वारंगाव यांचा समावेश आहे.