
सावंतवाडी : तालुक्यातील हे आहेत नवनियुक्त सरपंच. वाचा संपूर्ण यादी.
१.आंबेगाव भाजप
२.असनिये गाव विकास
३.बांदा भाजप
४.भालावल गाव विकास
५.भोमवाडी मविआ
६.चराठे गाव विकास
७.डेगवे भाजप
८.देवसू दाणोली भाजप
९.धाकोरे ठाकरे सेना
१०.गुळरदुवे गाव विकास
११.कलंबिस्त ठाकरे सेना
१२.कारीवडे भाजप
१३.कास भाजप
१४. कवठणी भाजप
१५.केसरी फणसवडेत भाजप
१६.किंनळे भाजप
१७.कोनशी दाभिळ भाजप
१८.कुणकेरी भाजप
१९.माडखोल भाजप
२०.मडुरा भाजप
२१.माजगाव भाजप
२२.नाणोस भाजप
२३.नेमळे ठाकरे सेना
२४.न्हावेली गाव विकास
२५.निगुडे गाव विकास
२६.निरवडे गाव विकास
२७.ओटवणे मविआ
२८.ओवळीये भाजप
२९.पाडलोस ठाकरे सेना
३०. पडवे माजगाव भाजप
३१.पारपोलि गाव विकास
३२.रोणापाल भाजप
३३.सांगेलि भाजप
३४.सरमळे भाजप
३५.सातार्डा ठाकरे सेना
३६.साटेलि तर्फ सातार्डा भाजप
३७.सातुळी बावळाट शिंदे गट
३८.शेर्ले भाजप
३९.शिरशिंगे भाजप
४०.सोनुर्ली शिंदे गट
४१.तळवणे अपक्ष युवा पॅंनल
४२.तिरोडा मविआ
४३.वेर्ले भाजप
४४.वेत्ये ठाकरे सेना
४५.विलवडे भाजप